ग्रामपंचायत रामतीर
रामतीर हे गाव सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले छोटस गाव आहे व येथील लोकसंख्या १०८८ इतकी आहे. इथे एक मंदिर आहे इथे दरवर्षी चैत्र महिन्यात देवीची यात्रा भरते या गावाला आदर्श गाव व हागणदारी मुक्त गाव हा पुरस्कार मिळालेला आहे
जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

वैशाली बाळासाहेब खैरनार
ग्रामपंचायत अधिकारी
सरपंच
☎️ +91 · ✉️ vimalahire9373@gmail.com

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा
खालील QR कोड स्कॅन करून तुमची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरा.